प्रा. डॉ. ज्ञानोबा संतराम जाधव

About the Author


   शिक्षण एम.एस्सी., पी. एच.डी., डि. एच. ई.
* वनस्पती शास्त्राचे सहयोगी प्राध्यापक म्हणून ऑगस्ट २०१६ राजी निवृत्त.
* पदवी व पदव्यूत्तर शिक्षक म्हणून ३३ वर्षाचा अनुभव * औरंगाबाद येथील डॉ. बा. आ. मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य.
* संशोधक मार्गदर्शक म्हणून १५ वर्षाचा अनुभव.
* दोन विध्यार्थ्यांना पी. एच. डी. प्रदान झाली असून आणखी पाच विद्यार्थ्यांना संशोदन मार्गदर्शन सुरु आहे.
* चार आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सक्रिय सहभाग.
* मॉरिशस येथील आंतरराष्ट्रीय जैवतंत्रज्ञान परिषदेमध्ये  सहभाग.
* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ३० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध .
* वनस्पतीशास्त्र अभ्यासक्रमातील पाच पुस्तके प्रकाशित.

   पुरस्कार
१) गुणवंत शिक्षक सम्मान पुरस्कार - प्रोग्रेसेव्ह चॅरिटेबल ट्रस्ट, कळंब. जि. उस्मानाबाद.
२) भारत ज्योती पुरस्कार  - इंडिया  इंटरनॅशनल फ्रेन्डशिप सोसायटी, नवी दिल्ली .
३) लोकशाहीर अमर शेख राज्य स्तरीय पुरस्कार इंदापूर जि. पुणे.
४) ज्ञान दिप पुरस्कार, शि.म. मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट कळंब जि. उस्मानाबाद.
५) राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार - एकता सेवा भावी संस्था महाराष्ट्रा, मुंबई.
प्रा. डॉ. ज्ञानोबा संतराम जाधव